चारोळी १

आधी नजरा भिडतात,
मग मनं जुळतात,
दोन अनोळखी जीव
असे कसे एकमेकांमध्ये गुंतून जातात?

Comments

Popular posts from this blog

चारोळी ४