चारोळी ४

तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस जात नाही
आठवणी येतच असतात
ते दिवस आणि क्षण का परतून येत नाहीत?

Comments

Popular posts from this blog