Posts

चारोळी ५

हल्ली अश्रूही एकटेच पाझरतात पुसणारं कोणी नाही हे उमगल्यावर   मग आपसूकच कोरडे होतात

चारोळी ४

तुझी आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही आठवणी येतच असतात ते दिवस आणि क्षण का परतून येत नाहीत?

चारोळी ३

तो आणि ती अचानक पर्वा भेटले हरवलेले ते सूर पुन्हा एकदा गवसले

चारोळी २

प्रेम नक्की असते तरी काय? दोन डोळ्यांच्या अथांग सागरात एक मोट्ठी उडीच होय!

चारोळी १

आधी नजरा भिडतात, मग मनं जुळतात, दोन अनोळखी जीव असे कसे एकमेकांमध्ये गुंतून जातात?