चारोळी ५

हल्ली अश्रूही एकटेच पाझरतात
पुसणारं कोणी नाही
हे उमगल्यावर  
मग आपसूकच कोरडे होतात

Comments

Popular posts from this blog

चारोळी ४